जावठे येथील रहदारीच्या पुलाला संरक्षक कठडे आवश्यक.
जावठे येथील रहदारीच्या पुलाला संरक्षक कठडे आवश्यक. सुतारवाडी दि. 20 हरिश्चंद्र महाडिक जावठे येथील रहदारीच्या पुलाला संरक्षक कठडे असणे अत्यंत आवश्यक असून हे संरक्षक कठडे लवकरात लवकर बसवावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी जावठे गावापासून अर्धा किमी अंतरावर पूर्वीपासून चा फुल…